Monsoon Update : जूनमध्ये हाहाकार माजणार! मान्सून आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडणार, हवामान विभागाचा अंदाज
यंदा जून महिन्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे. सरासरीच्या 108 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यंदा मान्सून मे महिन्यातच दाखल झाला असून १६ वर्षांनंतर अशी परिस्थिती उद्भवली आहे. २०२४ मध्ये भारतात ९३४.८ मिमी पावसाची नोंद झाली होती, तर २०२३ मध्ये तो ८२० मिमी पाऊस झाला होता. हा पाऊस सरासरीपेक्षा ९४.४ टक्के अधिक … Read more