काय सांगताय! लाडक्या बहिणींना मिळणार आता एक लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज, कसा मिळवायचा लाभ! Ladki Bahin Scheme
Ladki Bahin Scheme : महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. कोट्यवधी महिला या योजनेच्या माध्यमातून शासनाशी थेट जोडल्या गेल्या. योजनेच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या असून काही महिलांनी लहान-सहान उद्योगही सुरू केले आहेत. आता, मुंबई भागात राहणाऱ्या व लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना चक्क शून्य टक्के दराने 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज … Read more