GST Reforms: प्रत्येक घराघरात वापरणाऱ्या १५ वस्तू, १० दिवसांत होणार स्वस्त, सगळी यादी एका क्लिकवर

GST Reforms केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की, दिवाळीत नागरिकांना मोठं गिफ्ट मिळणार आहे. जीएसटी स्लॅबमध्ये बदल होणार आहेत. दरम्यान, त्याआधीच सरकारने खुशखबर दिली आहे. आता नवरात्रीआधीच नवीन जीएसटी दर लागू होणार आहे. आता फक्त दोनच जीएसटी स्लॅब असणार आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांना खूप … Read more