EKNATH-SHINDE- महापालिका निवडणूक युतीमध्ये की स्वबळावर? शिवसेना शिंदे गटानं पत्ते उघडले, कार्यकर्त्यांसाठी शिंदेंचा निरोप काय?

EKNATH-SHINDE-

EKNATH-SHINDE- पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. मात्र या निवडणुका युती म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची चाचपणी होणार? याबाबत आता … Read more