Ajit Pawar on Dhananjay Munde देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर सर्वपक्षीय टीका; अजित पवारांच्या सूचक मौनाचा अर्थ काय?

Ajit Pawar on Dhananjay Munde : बीडमधील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक नेते व अन्न आणि नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत ( Ajit Pawar) असताना यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून काहीच प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. देशमुख हत्येप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी शनिवारी सर्वपक्षीय … Read more