गट नंबर वापरून जमिनीचा नकाशा कसा काढावा? (चरण-दर-चरण मार्गदर्शन)

पायरी १: अधिकृत वेबसाइटवर जा

सर्वप्रथम, तुमच्या मोबाइलच्या ब्राउझरमध्ये (जसे की Google Chrome) जा आणि mahabhunakasha.mahabhumi.gov.in असे सर्च करा किंवा टाइप करा . ही अधिकृत वेबसाइट आहे, यावरच काम करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज लोड होईल.