दोन नागांच्या मिलनात आणखी एका नागाची एन्ट्री; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नागाची गर्लफ्रेंड आली”

Viral video 3 snakes सोशल मीडियावर सर्प-विषयक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. विषारी सापांचे फोटो किंवा नुसता विचार मनात आला तरी अनेकांना भीती वाटते यात शंका नाही. याचदरम्यान, नुकताच दोन विषारी नागांच्या थरारक भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात ते एकमेकांशी लढताना दिसत होते. यानंतर आता आणखी एक भयभीत करणारा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोन नव्हे तर तब्बल तीन विषारी नाग एकत्र असल्याचे दिसत आहेत.

आणखी शोधा
व्हिडीओ
VIDEO
Snake
snakes
Snakes
सापांचे
व्हिडिओ
साप
video
सर्प

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आणखी शोधा
व्हिडिओ
video
साप
VIDEO
सर्प
snakes
सापांचे
Snake
व्हिडीओ
Snakes

आणखी शोधा
VIDEO
Snake
snakes
व्हिडिओ
व्हिडीओ
साप
सर्प
video
Snakes
सापांचे

तीन विषारी नागांचा व्हायरल व्हिडीओ:

आणखी शोधा
VIDEO
सर्प
Snake
व्हिडीओ
व्हिडिओ
video
snakes
Snakes
सापांचे
साप

सोशल मीडियावर माणसांपासून प्राण्यांपर्यंतचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, जे मनोरंजन करतात किंवा अंगावर काटा आणतात. असाच एक व्हिडीओ सध्या यूट्यूबवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तीन विषारी नाग एकत्र आलेले दिसत आहेत.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हिडीओतील दृश्य:

सामान्यतः लोक एका नाग-नागिणीचे ‘मिलन’ पाहत आले आहेत. मात्र, व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तीन नाग एकत्र आलेले दिसतात. व्हिडीओ बारकाईने पाहिल्यास असे लक्षात येते की, दोन नागांचे मिलन सुरू असताना तिसरा नाग त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर तिन्ही नाग एकमेकांना वेढा घातलेले दिसतात, ज्यामुळे पाहणाऱ्यांच्या अंगावर आपोआप काटा येतो.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यूट्यूबवर मिळाली प्रसिद्धी:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @Emate-TV या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओवर अनेक युजर्सनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने “नाग, नागीण आणि ती…” असे गमतीशीरपणे लिहिले आहे, तर दुसऱ्याने “बापरे किती भयानक” असे भय व्यक्त केले आहे. तिसऱ्या युजरने “नागाची गर्लफ्रेंडपण आहे वाटतं” अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Comment