Today Gold Rate:बाईईईई.. हा काय प्रकार! स्वस्त झालेलं सोनं पुन्हा महागलं, तुमच्या शहरातील आजचे भाव वाचून डोकंच धराल

Today Gold Rate : भारतात सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील चार दिवस सोन्याच्या दरात घसरण झाली होती. परंतु, आज शुक्रवारी 16 मे 2025 रोजी सोन्याच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे.

आज सोन्याच्या 10 ग्रॅमचे दर 1200 रुपयांनी वाढले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सुद्धा गोल्ड रेटमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95 हजार रुपयांच्या पार गेले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे भाव 87 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. देशात चांदीच्या एक किलोग्रॅमचे भाव 108000 रुपयांवर पोहोचले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

मुंबई

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87200 रुपये झाले आहेत.

पुणे

पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87200 रुपये झाले आहेत.

नाशिक

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95180 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87250 रुपये झाले आहेत.

जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87200 रुपये झाले आहेत.

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87200 रुपये झाले आहेत.

सोलापूर

सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87200 रुपये झाले आहेत.

कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87200 रुपये झाले आहेत.

नागपूर

नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87200 रुपये झाले आहेत.

Leave a Comment