Rain Update:पुढील ४८ तास महत्वाचे! राज्यात अतिमुसळधार पाऊसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना सावधानगिरीचा इशारा

Rain Update: राज्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबई पुण्यासह राज्याला अवकाळीने पावसाने झोडपले आहे.दरम्यान, पावसाचे हे सावट अद्याप निवळले नसून पुन्हा एकदा राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यामुळे पुढीचे ४८ तास महत्वाचे असणार आहेत. राज्यातील कोकण किनारपट्टी भागासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केले आहे. यामुळे इथल्या नागरिकांमध्ये चिंतेचे … Read more