Pune Crime : पुढे तरुणी दिसताच दारुड्यांमधला राक्षस जागा झाला, मामेभावासमोरच टाकला हात, चाकू दाखवून सोनंही लुटलं; बलात्काराच्या घटनेनं पुणे सुन्न!
Pune Crime:स्वारगेट बस स्थानकात (Swargate Bus Depot) 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातून (Pune Crime) आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. शिरुर तालुक्यात युवती आणि तिचा मामेभाऊ रात्रीच्या वेळेस गप्पा मारत असताना दारु पिऊन आलेल्या दोघांनी युवतीवर अत्याचार केलाय. ही घटना शिरुर तालुक्यातील कोरेगाव येथे घडलीये. मामेभावासमोर तरुणीवर दोघांकडून आळीपाळीने अत्याचार … Read more