Onion Price Reduce : दिवाळीपूर्वी आनंदवार्ता, कांदा नाही रडवणार, ‘कांदा एक्सप्रेस’ आहे तरी काय, कशा किंमती आटोक्यात येणार?
Onion Price Reduce : नवरात्रीचा उत्सव समाप्त होताच कांद्याचा वापर वाढला आहे. कांद्याचा भाव वधारला आहे. कांदा काही ठिकाणी 100 रुपये किलोपेक्षा अधिक वधारला आहे. दिवाळीपूर्वी सणाचा गोडवा हरवू नये यासाठी सरकारने बफर स्टॉक देशातील विविध कोपऱ्यात पाठवायला सुरूवात केली आहे. नवरात्र समाप्त होताच बाजारात कांद्याची मागणी वाढली आहे. मागणी वाढताच बाजारात कांद्याच्या किंमतींचा आलेख … Read more