Nilesh Chavan : निलेश चव्हाणचा व्हिडीओ व्हायरल; लॅपटॉपमध्ये पोलिसांना सापडले आक्षेपहार्य व्हिडीओ

virel video

निलेश चव्हाण आणि हगवणेचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. वरिष्ठांना हा प्रस्ताव पाठवलेला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त कदम यांनी दिली आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता ही आणखी एक माहिती समोर आली आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा  दरम्यान, याच प्रकरणी फरार असलेल्या निलेश चव्हाणचा नवा व्हिडीओ समोर आलेला आहे. या व्हिडीओमध्ये कंबरेल … Read more