Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ भागांना तीव्र ते मुसळधार पावसाचे अलर्ट! मुंबईत IMD चा अंदाज काय?
Maharashtra IMD Report : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड बदल झाल्याचे जाणवत आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याने निरोप घेतला असला तरी राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कायम आहे. Maharashtra IMD Report : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड बदल झाल्याचे जाणवत आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याने निरोप घेतला असला तरी राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कायम आहे. अशावेळी आजही … Read more