Maharashtra Weather Updates : पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Maharashtra Weather Updates राज्यात मान्सूनच धडाकेबाज आगमन झालेलं आहे. रविवारी रात्रीपासूनच राज्यात अनेक भागांना मान्सूनच्या पहिल्या पावसाने झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. तर मुंबईत देखील या पावसामुळे सखल भागात पाणी साचलेलं बघायला मिळालं. येथे क्लिक करून पहा सविस्तर माहिती यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यानंतर आज देखील हवामान … Read more