हिवाळयात या लोकांनी हिरव्या पालेभाज्यांचे करू नये सेवन, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत leafy-vegetables

leafy-vegetables

leafy-vegetables हिवाळयात अनेकजण पालेभाज्यांचे सेवन करत असतात. अश्यातच तज्ज्ञांच्या मते तुम्हाला जरा या समस्या असतील तर पालेभाज्या खाऊ नये. हिवाळ्यातील आहार हे आपल्यातील बहुतेक लोकांचे खूप आवडीचे आहे. कारण हिरव्या भाज्या आणि कॉर्न रोटी सारखे चवदार पदार्थ मोठ्या आवडीने खाल्ले जातात. तसेच या दिवसांमध्ये शेंगदाण्यापासून बनवलेल्या पदार्थांचा आपल्या आहारात भरपूर प्रमाणात समावेश केला जातो. तसेच मोहरीची हिरवी … Read more