लाडक्या बहिणींनो eKYC करा नाहीतर 1500 बंद नवीन वेबसाईट सुरू तात्काळ करा

Ladki bahin yojana ekyc process

💠 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC प्रक्रिया – संपूर्ण मार्गदर्शक 2025 महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 इतकी आर्थिक मदत दिली जाते. मात्र, या लाभाचा लाभ सतत मिळवण्यासाठी e-KYC (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) प्रक्रिया पूर्ण … Read more