लाडक्या बहीणींनो, नोव्हेबर व डिसेंबर चे 3000₹ या दिवशी खात्यावर जमा
Ladki Bahin Yojana महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी सुरू केलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” आज राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी स्थिरता, मदत आणि आत्मनिर्भरतेचा आधार बनली आहे. घरातील रोजच्या खर्चापासून मुलांच्या शिक्षणापर्यंत, तसेच आरोग्य आणि अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी या योजनेतून दर महिन्याला ₹1500 थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा केले जातात. आणखी शोधा … Read more