मंदिराच्या लाऊडस्पीकरमुळे ध्वनि प्रदूषण’, IAS शैलबालाच्या टि्वटवरुन वाद, काँग्रेसने म्हटलं योग्य मुद्दा

मंदिराच्या लाऊडस्पीकरमुळे ध्वनि प्रदूषण’, IAS शैलबालाच्या टि्वटवरुन वाद, काँग्रेसने म्हटलं योग्य मुद्दा “त्यांनी कधी मोहर्रमच्या मिरवणुकीवर दगडफेक होताना बघितली आहे का?. पण हिंदुंच्या मिरवणुकीवर दगडफेक होते. त्यामुळे मार्टिन मॅडम तुम्हाला हिंदू धर्माच्या भावनांना धक्का पोहोचवण्याचा काहीही अधिकार नाही” असं चंद्रशेखर तिवारी म्हणाले. मध्य प्रदेश सरकारमधील चर्चित IAS अधिकारी शैलबाला मार्टिन पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत … Read more