Gold Price:सोनं खरेदी करावं की नको? किंमतीत घसरण होणार की लाखाचा टप्पा ओलांडणार? काय म्हणतात तज्ज्ञ?

Gold Price Gold Price : सोने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित पर्याय म्हणून समोर आला आहे. 2025 च्या पहिल्या चार महिन्यांतच, सोने जवळपास 25 टक्क्यांनी वाढले आहे. MCX आणि COMEX या दोन्ही आंतरराष्ट्रीय एक्सचेंजेसवर आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर सोने पोहोचले आहे. व्यापारयुद्ध, महागाईचा दबाव आणि ‘सेफ हेव्हन’ मालमत्तेकडे गुंतवणूकदारांचा कल यामुळे सोन्याची ही वाढ झाल्याचे मानले जात … Read more

Gold Price : सोन्याच्या दरात मोठी वाढ; दहा ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागणार तब्बल ‘इतके’ रुपये

Gold Price गे ल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात वाढ होत असतानाच आता राष्ट्रीय राजधानीत सोन्याचे दर गगनाला भिडले. हा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 98100 रुपयांचा सर्वकालीन उच्चांकी दर गाठला. एकाच दिवसात या सोन्याच्या किमतीत 1650 रुपयांची वाढ झाली. ऑल इंडिया सराफा असोसिएशन’च्या मते, मंगळवारी 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर 96450 रुपयांवर बंद झाले होते. बुधवारी … Read more

Gold Price Today:सोन्याच्या किमती पुन्हा घसरल्यात ! 7 एप्रिल 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय, महाराष्ट्रातील रेट लगेच चेक करा

Gold Price Today : 4 एप्रिल 2025 पासून देशात सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. नववर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढीचा ट्रेंड पाहायला मिळाला. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोन्याच्या सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ पाहायला मिळत होती. मात्र काल सोन्याच्या आणि चांदीचा किमतीत घसरण झाली. अचानक या मौल्यवान धातूच्या किमतीच्या दरवाढीला … Read more