EPFO Rules change:PF क्लेम, व्हेरिफिकेशन… EPFO चे तीन मोठे नियम बदलले, कोट्यवधी लोकांवर होणार परिणाम
EPFO Rules change: गेल्या काही दिवसांत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (ईपीएफओ) संबंधित अनेक नियम बदलले आहेत. याचा परिणाम कोट्यवधी ईपीएफओ ग्राहकांवर होणारे. यातील एक नियम पीएफ क्लेमच्या प्रक्रियेशी संबंधित आहे, तर एक नियम पडताळणीशी संबंधित आहे. चला जाणून घेऊया सलग तीन नियमांविषयी. फेस व्हेरिफिकेशनचे नियम आता ईपीएफओचे सदस्य फेस व्हेरिफिकेशनद्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) … Read more