Education: अकरावी प्रवेशासाठी आजपासून ‘या’ लिंकवर भरा अर्ज; २८ मेपर्यंत असणार मुदत
अकरावी प्रवेशासाठी बुधवारपासून (ता. २१) ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. २८ मेपर्यंत अर्ज मुदत असून ३० मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ३ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहेत. ११ ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू होणार आहेत. इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी बुधवारपासून (ता. २१) ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. २८ मेपर्यंत … Read more