Edible Oil Price : खुशखबर, खाद्यतेल झाले पुन्हा स्वस्त! रेकॉर्डब्रेक आयातीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा
Edible Oil Price : खुशखबर, खाद्यतेल झाले पुन्हा स्वस्त! रेकॉर्डब्रेक आयातीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा Edible Oil Price : गेल्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत पाच महिन्यात 57,95,728 टन खाद्यतेलाची आयात करण्यात आली होती. तर यंदा मार्च महिन्यापर्यंत पाच महिन्यात खाद्य तेल आयातीत 22 टक्के वाढ झाली. देशात 70,60,193 टन आयात करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी खुशखबर आहे. … Read more