Beed Crime : शिवीगाळ करत मारहाण; चार जणांवर ॲट्रॉसिटी
Beed Crime अरुंद रस्ता असल्याने दुचाकी मागे घे, असे म्हणाल्यावरून दोन तरुणांना जातिवाचक शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्या आणि काठीने मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता. १७) डोणगाव येथे घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध केज ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारूर शहरातील पंकज मिलिंद गायसमुद्रे (वय २१) हा तरुण केज शहरात बीसीएची परीक्षा असल्याने मागील पंधरा दिवसांपासून … Read more