Anmol Bishnoi arreste : मोठी बातमी! गँगस्टर लॉरेन्स बिश्रोईचा भाऊ अनमोलला अटक

Anmol Bishnoi arreste

Anmol Bishnoi arreste मोठी बातमी समोर येत आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोला अटक करण्यात आली आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे त्याला कॅलीफोर्नियामधून अटक करण्यात आलं. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अटक करण्यात आलं आहे. मात्र अद्याप या प्रकरणात मुंबई किंवा दिल्ली पोलिसांचं कोणतंही अधिकृत स्टेटमेंट समोर आलेलं नाहीये. मात्र सुत्रांकडून मिळत … Read more