Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने बदलत आहेत.
Gold Price Today खरंतर तीन दिवसांपूर्वी अर्थातच 23 मे 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 380 रुपयांनी कमी होऊन 97 हजार 530 रुपयांवर आली, याच दिवशी 22 कॅरेट सोन्याची किंमत 350 रुपयांनी कमी होऊन 89,400 रुपयांवर आली. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे 24 मे ला 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 550 रुपयांनी वाढवून 98 हजार … Read more