Must Watch Bollywood Movie : बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट रिलीज होत असतात. काही प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात, तर काही कधी येतात, कधी जातात तेच कळत नाही.
Updated at : 05 Nov 2024 12:32 PM (IST)
Bollywood Movies
1/8
आज आम्ही तुम्हाला अशा काही बॉलिवूडच्या चित्रपटांबाबत सांगणार आहोत, ज्यामधील सस्पेन्स अंगावर अगदी शहारे आणतो. जाणून घेऊयात, अशा चित्रपटांबाबत…
2/8
अ वेनेसडे : हा चित्रपट तुम्ही युट्यूबवर अगदी फ्रीमध्ये पाहू शकता.
3/8
एनएच 10 : अनुष्का शर्माचा हा चित्रपट तुम्ही झी५ वर पाहू शकता.
4/8
अंधाधुन : आयुष्मान खुरानाटचा हा चित्रपट म्हणजे, खरीखुरी मनोरंजनाची मेजवाणी. याचा शेवट तर तुम्हाला हादरवून सोडतो.
5/8
तलवार : तुम्ही डिस्ने हॉटस्टारवर हा चित्रपट पाहू शकता. हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
6/8
7 खून माफ : प्रियांका चोप्राचा गाजलेला चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
7/8
दृश्यम : अजय देवगण अभिनित हा चित्रपट साऊथ इंडियन चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटानं देशभरात धुमाकूळ घातला होता.
8/8
कहानी : विद्या बालनचा कहानी चित्रपट म्हणजे, सस्पेन्स आणि थ्रीलचा अनोखं समीकरण. अजून हा सिनेमा पाहिला नसेल, तर नक्की पाहा.