लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता वाटप सुरू ladki bahin Yojana may installment date 20-25

ladki bahan Yojana may installment date 20-25

नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मे महिन्याचा जो काही हप्ता आहे आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार या संदर्भातली तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे

मी र तू पाहू शकता आपल्या मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी येथे माहिती आता दिलेली आहे.

की ते काही सांगितले पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा म्हणजेच मे महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे.

की वितरणाशी प्रक्रिया आता सुरू झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा जो काही सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे आज चार तारखेला आजपासून सुरू करण्यात आले.

आता हे पैसे तुमच्या खात्यात कधी पडतील तर ते सुद्धा सांगितले योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे म्हणजे उद्यापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

उद्या म्हणजेच पाच जून पासून तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील काही जणांना पाच जूनला येतील काही जणांना 6 जूनला येतील काही जणा अशा पद्धतीने दोन ते तीन दिवसांमध्ये आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील म्हणजेच उद्यापासून जे काही सन्मान निधी आहे.

उद्यापासून तुम्हाला मिळणार आहे आणि त्यांनी पुढे सुद्धा सांगितले की माहिती सरकारचा धृणाचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणी साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब.

यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही दमदार वाटचाल आहे.

यापुढेही अशीच सुरू राहणार आहे हा मला विश्वास जास्त पद्धतीची ही माहिती जी आहे ते दिलेली आहे ती

Leave a Comment