horoscope in marathi : ‘या’ राशींवर घोंगावेल आर्थिक संकट ! तर काही राशींवर पडेल पैशांचा पाऊस

23 October 2024 Horoscope In Marathi: वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं आहे. प्रत्येक राशीचा ग्रह स्वामी असतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याचं आकलन केलं जातं.

ज्योतिष गणनेनुसार, 23 ऑक्टोबरचा दिवस काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे. तर काही राशींच्या व्यक्तींच्या जीवनात छोट्या-मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. कोणत्या राशीच्या लोकांना 23 ऑक्टोबर 2024 रोजी लाभ होणार आहे आणि कोणत्या राशीच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

horoscope in marathi 

मेष राशी

आजच्या दिवशी तुमचं नुकसान होऊ शकतं. विनाकारण खर्च होईल. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. कोणालाही उधार देऊ नका.

वृषभ राशी

आज तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसू शकतो. एखादं काम पूर्ण करण्यासाठी आई-वडिलांची साथ मिळेल. घरात उत्सव साजरा होऊ शकतो. आर्थिक स्थिती सामान्य राहील.

मिथुन राशी

आज तुम्हाला मित्राच्या सहयोगामुळं आर्थिक लाभ होईल. शैक्षणिक क्षेत्राशी जोडलेल्या लोकांवर सकारात्मक परिणाम होतील. अहंकारापासून दूर राहा. गूंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे. आई-वडिलांचं सहकार्य लाभेल.

कर्क राशी

आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. आरोग्य चांगलं राहिल. आर्थिकदृष्ट्या प्रगती होईल. प्रवासाचा योग असेल. नातेसंबंधात तणाव निर्माण होऊ शकतो.

सिंह राशी

आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. नवीन सोर्सकडून पैसे मिळू शकतात. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. जुन्या मित्राची भेट होऊ शकते.

कन्या राशी

आज बुद्धीच्या जोरावर पैसै कमावू शकता. मोठं संकट येणार नाही. करिअरमध्ये येणारे संकट दूर होईल. व्यापारासाठी आजचा दिवस शुभ आहे.

तुळा राशी

आज तुमचा मान सन्मान वाढू शकतो. तुमची उर्जा वाढेल. सर्व कामं जबाबदारीने पूर्ण कराल. आर्थिक गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका पत्करु नका. सिंगल लाईफच्या व्यक्तींसाठी खास व्यक्तीची एन्ट्री होणार

वृश्चिक राशी

आजच्या दिवशी तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. भविष्यासाठी पैशांची बचत करा. कार्यालयीन कामकाजात राजकारण करू नका. कामात कौशल्य दाखवण्याची संधी आहे.

राशी

आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. तुमच्या सुखात वाढ होईल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आज कार्यालयात काम उत्साहाने पूर्ण करा.

मकर राशी

आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा राहील. आरोग्याबाबत सतर्क राहा. आज पार्टनरच्या भावना दुखावू नका. कोणताही निर्णय घेण्याआधी पार्टनराच सल्ला जरूर घ्या.

कुंभ राशी

आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी सामान्य स्वरुपाचा राहिल. वडिलांच्या सहकार्यामुळे पैसे कमावू शकता. आरोग्य उत्तम राहील.

मीन राशी

आजच्या दिवशी तुमच्या जीवनात प्रगती होईल. कौंटुबीक जीवनाता संपतीवरून वादविवाद होऊ शकतात. कोर्ट-कचेरीत विजय होऊ शकतो.

Leave a Comment