आई गं, ‘छम छम करता है’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; व्हायरल व्हिडीओ पहा

Cham Cham Viral Video : सोशल मीडिया सध्याच्या घडीचे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे मनोरंजन करणारे माध्यम झाले आहे. त्यावर विविध विषयांवरील माहितीपासून ते विविध घटनांचे चांगले-वाईट व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ आपल्या काळजाचा थरकाप उडवतात; तर काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात. परंतु यातील काही मोजके व्हिडीओ खूप चर्चेत येतात. अनेकदा चर्चेत आलेल्या व्हिडीओमधील कलाकरांना यामुळे खूप प्रसिद्धी मिळते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यातील एक तरूणी खूप भन्नाट डान्स करताना दिसतेय.

आणखी शोधा
अगं बाई अरेच्चा
Video
व्हिडीओ
अगं बाई अरेच्चा!
व्हिडिओ

आणखी शोधा
Video
व्हिडीओ
अगं बाई अरेच्चा
अगं बाई अरेच्चा!
व्हिडिओ

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आणखी शोधा
अगं बाई अरेच्चा!
व्हिडिओ
अगं बाई अरेच्चा
व्हिडीओ
Video

 

आणखी शोधा
अगं बाई अरेच्चा!
Video
व्हिडिओ
व्हिडीओ
अगं बाई अरेच्चा

२००४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अगं बाई अरेच्चा’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. शिवाय या चित्रपटातील ‘मल्हार वारी’, ‘दुर्गे दुर्गट भारी’ आणि ‘छम छम करता है’ या गाण्यांनी आजही अनेक प्रेक्षकांना बांधून ठेवले आहे. हल्ली या गाण्यावर बनवलेल्या रिल्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आलाय. या व्हिडीओतील तरूणी ‘छम छम करता है’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

आणखी शोधा
Video
अगं बाई अरेच्चा
व्हिडिओ
अगं बाई अरेच्चा!
व्हिडीओ

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

आणखी शोधा
अगं बाई अरेच्चा
अगं बाई अरेच्चा!
व्हिडिओ
व्हिडीओ
Video

आणखी शोधा
अगं बाई अरेच्चा
व्हिडीओ
अगं बाई अरेच्चा!
व्हिडिओ
Video

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
 

आणखी शोधा
अगं बाई अरेच्चा
व्हिडीओ
व्हिडिओ
Video
अगं बाई अरेच्चा!

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूणी ‘छम छम करता है’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्सच्या हटके स्टेप्स पाहून तुमचेही लक्ष वेधून घेईल. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rasikadhobale या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक नेटकरी कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलंय की, ‘एकदम कातील अदा’. तर दुसऱ्याने लिहिलंय की, ‘एकच नंबर’, तर तिसऱ्याने लिहिलंय की, ‘आरारारा काय नाचली राव Cham Cham Viral Video’

Leave a Comment