virel news कल्याण स्थानकाजवळ लोकलचा डब्बा रुळावरुन घसरला; रेल्वे सेवा विस्कळीत

virel news

virel news कल्याण स्थानकाजवळ टिटवाळा-सीएसएमटी लोकलचा १२वा डब्बा रुळावरून घसरला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रेनचा वेग कमी असल्याने प्रवासी सुरक्षित आहेत. रेल्वे प्रशासनाने तातडीने काम सुरु केले आहे. मात्र, यामुळे कल्याण-टिटवाळा मार्गावरील लोकल सेवा ठप्प आहेत आणि मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. टिटवाळा स्थानकातून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी 8. 35 … Read more

Gold Silver Rate Today 19 October 2024 चांदी सुस्तावली, तर सोन्याची जोरदार फटकेबाजी, तीनच दिवसात इतक्या वधारल्या किंमती, सणासुदीत ग्राहकांना फटका

Gold Silver Rate Today 19 October 2024 : चांदीत गेल्या काही दिवसांपासून मोठी उलाढाल नसली तरी सोन्याने जोरदार फटकेबाजी केली आहे. चांदीला थोडी धाप लागली आहे. सोने लवकरच 80,000 रुपयांच्या घरात तर चांदी एक लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. जळगाव सराफा बाजारात काल दोन्ही धातुनी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले. गेल्या काही दिवसांपासून चांदीचा सूर हरवला … Read more

Onion Price Reduce : दिवाळीपूर्वी आनंदवार्ता, कांदा नाही रडवणार, ‘कांदा एक्सप्रेस’ आहे तरी काय, कशा किंमती आटोक्यात येणार?

Onion Price Reduce

Onion Price Reduce : नवरात्रीचा उत्सव समाप्त होताच कांद्याचा वापर वाढला आहे. कांद्याचा भाव वधारला आहे. कांदा काही ठिकाणी 100 रुपये किलोपेक्षा अधिक वधारला आहे. दिवाळीपूर्वी सणाचा गोडवा हरवू नये यासाठी सरकारने बफर स्टॉक देशातील विविध कोपऱ्यात पाठवायला सुरूवात केली आहे. नवरात्र समाप्त होताच बाजारात कांद्याची मागणी वाढली आहे. मागणी वाढताच बाजारात कांद्याच्या किंमतींचा आलेख … Read more

सलमान खान याच्यावर हल्ल्याचे पूर्ण प्लॅनिंग; या खास पिस्तूलाने झाडणार होते गोळी; लॉरेन्स बिश्नोईने मित्राला केले होते गिफ्ट, किंमत आहे इतकी Salman Khan – Lawrence Bishnoi

Salman Khan - Lawrence Bishnoi

Salman Khan – Lawrence Bishnoi : सलमान खान याची हत्या करण्यासाठी लॉरेन्स बिश्नाई गँगने अनेकदा धमकी दिली आहे. आताच नवी धमकी आली आहे. या गँगने भारतात बंदी असलेले पिस्तूल मागितले आहे. अतिक अहमद आणि सिद्धू मुसेवाला यांची हत्या या पिस्तूलाने करण्यात आली होती. कोणते आहे हे पिस्तूल, किती आहे त्याची किंमत? मुंबईत सलमान खान याची … Read more