dengu vaccine डेंग्यूला आता घाबरण्याची गरज नाही, भारताने तयार केली व्हॅक्सीन

dengu vaccine

डेंग्यू सारख्या डासांच्या प्रादुर्भाने होणाऱ्या जीवघेण्या आजारावर गेली अनेक वर्षे लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु होते. गेली काही वर्षे भारतात यावर संशोधन सुरु होते. त्याला आता यश मिळाले असून येत्या काही काळात डेंग्यूवर लस उपलब्ध होणार आहे. डेंग्यू्च्या आजाराने अनेक जणांचे मृत्यू होत असतात. डेंग्यूमध्ये रक्तातील प्लेटलेट कमी होत असल्याने रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका होत … Read more

virel news आज चर्चा, उद्या अंतिम फैसला, मनोज जरांगे कुणाचा करणार करेक्ट कार्यक्रम?; अंतरवलीत काय घडतंय?

virel news

virel news राज्यात आचारसंहिता लागल्यानंतरही मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाले नाही. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की नाही याबाबतचा निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे. उद्या अंतिम निर्णय जाहीर होणार असून, मराठा समाज उत्सुकतेने वाट पाहत आहे. जरांगे पाटील यांनी स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात आचारसंहिता लागली पण राज्य सरकारने … Read more

Pune Bopdev Ghat Case पुणे – बोपदेव घाटात तरूणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांच्या मुसक्या आवळल्या, तिघे ताब्यात

Pune Bopdev Ghat Case

याप्रकरणी आता पोलिसांच्या हाती मोठे यश लागले आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे Pune Bopdev Ghat Case : पुण्यातील बोपदेव घाटात रात्री फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणी आणि तिच्या मित्रावर हल्ला करण्यात आला. यावेळी ती तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत त्याला मारहाण करण्यात आली. तसेच त्या तरुणाचा शर्ट काढून त्याचे हातपाय बांधण्यात … Read more

virel news कल्याण स्थानकाजवळ लोकलचा डब्बा रुळावरुन घसरला; रेल्वे सेवा विस्कळीत

virel news

virel news कल्याण स्थानकाजवळ टिटवाळा-सीएसएमटी लोकलचा १२वा डब्बा रुळावरून घसरला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रेनचा वेग कमी असल्याने प्रवासी सुरक्षित आहेत. रेल्वे प्रशासनाने तातडीने काम सुरु केले आहे. मात्र, यामुळे कल्याण-टिटवाळा मार्गावरील लोकल सेवा ठप्प आहेत आणि मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. टिटवाळा स्थानकातून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी 8. 35 … Read more

Gold Silver Rate Today 19 October 2024 चांदी सुस्तावली, तर सोन्याची जोरदार फटकेबाजी, तीनच दिवसात इतक्या वधारल्या किंमती, सणासुदीत ग्राहकांना फटका

Gold Silver Rate Today 19 October 2024 : चांदीत गेल्या काही दिवसांपासून मोठी उलाढाल नसली तरी सोन्याने जोरदार फटकेबाजी केली आहे. चांदीला थोडी धाप लागली आहे. सोने लवकरच 80,000 रुपयांच्या घरात तर चांदी एक लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. जळगाव सराफा बाजारात काल दोन्ही धातुनी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले. गेल्या काही दिवसांपासून चांदीचा सूर हरवला … Read more

Onion Price Reduce : दिवाळीपूर्वी आनंदवार्ता, कांदा नाही रडवणार, ‘कांदा एक्सप्रेस’ आहे तरी काय, कशा किंमती आटोक्यात येणार?

Onion Price Reduce

Onion Price Reduce : नवरात्रीचा उत्सव समाप्त होताच कांद्याचा वापर वाढला आहे. कांद्याचा भाव वधारला आहे. कांदा काही ठिकाणी 100 रुपये किलोपेक्षा अधिक वधारला आहे. दिवाळीपूर्वी सणाचा गोडवा हरवू नये यासाठी सरकारने बफर स्टॉक देशातील विविध कोपऱ्यात पाठवायला सुरूवात केली आहे. नवरात्र समाप्त होताच बाजारात कांद्याची मागणी वाढली आहे. मागणी वाढताच बाजारात कांद्याच्या किंमतींचा आलेख … Read more

सलमान खान याच्यावर हल्ल्याचे पूर्ण प्लॅनिंग; या खास पिस्तूलाने झाडणार होते गोळी; लॉरेन्स बिश्नोईने मित्राला केले होते गिफ्ट, किंमत आहे इतकी Salman Khan – Lawrence Bishnoi

Salman Khan - Lawrence Bishnoi

Salman Khan – Lawrence Bishnoi : सलमान खान याची हत्या करण्यासाठी लॉरेन्स बिश्नाई गँगने अनेकदा धमकी दिली आहे. आताच नवी धमकी आली आहे. या गँगने भारतात बंदी असलेले पिस्तूल मागितले आहे. अतिक अहमद आणि सिद्धू मुसेवाला यांची हत्या या पिस्तूलाने करण्यात आली होती. कोणते आहे हे पिस्तूल, किती आहे त्याची किंमत? मुंबईत सलमान खान याची … Read more

Ladki Bahin Yojana:21 ते 65 वर्षे दरम्यान वय असेल तरी ‘या’ महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत ! योजनेचे नवीन नियम पाहिलेत का ?

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने अलीकडेच जाहीर केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. या योजनेसाठी 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती. सुरुवातीला ही मुदत 30 सप्टेंबर पर्यंत होती. मात्र नंतर मुदत वाढवून 15 ऑक्टोबर … Read more

खुशखबर! महिलांना मोफत सिलिंडर वितरणास सुरुवात; तुम्हाला अनुदान मिळाले का? जाणून घ्याfirst appeared on Jalgaon Live News.

राज्य सरकारने महिलांसाठी सुरु केलेली मुख्यमंत्री लाडकी योजना ही सुपरहिट ठरली असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० हजार दिले जात आहे. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्त्याचे ७५०० हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. आता याचसोबत या योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या या … Read more

Dasara Melava 2024: शिंदे, ठाकरे, मुंडे, जरांगे…, आज 4 दसरा मेळावे; ‘आव्वाज’ कोणाचा घुमणार?; राज्याचं लागलं लक्ष

Dasara Melava 2024: आज गर्दीचा उच्चांक कोण मोडणार, याकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्या आहे.  विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून आज एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde), उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) या दोन पक्षांच्या दसरा मेळाव्यासह बीडमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde)-धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांचे स्वतंत्र मेळावे होणार … Read more