बापरे! पर्यटकांना पाहताच वाघ चवताळला, डरकाळी फोडली अन् खतरनाक हल्ला; पर्यटक ओरडत राहिले अन्…VIDEO पाहून थरकाप उडेल

Viral video: जंगल सफारीचा अनुभव हा प्रत्येकासाठी खास आणि अविस्मरणीय अनुभव असतो. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी हे अनुभवायचे असते. खरं तर, लोक जंगलात जाऊन धोकादायक प्राणी बघायला खूप घाबरतात. पण तरीही ते जंगल सफारी करतात.

 

आणखी शोधा
व्हिडिओ
Video
VIDEO
व्हिडीओ

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

आणखी शोधा
व्हिडिओ
व्हिडीओ
Video
VIDEO

 

कारण वेगवेगळे प्राणी आणि त्यांचे जीवन जवळून पाहायला मिळते. मात्र, सफारीदरम्यान काही हिंस्र प्राणी वाहनाजवळ येऊन उभे राहून माणसावर हल्ला करण्याची वाट पाहत असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पर्यटकांच्या जीपमागे एक वाघ लागला आणि पुढे काय झालं हे तुम्हीच पाहा.व्हायरल होत असलेला व्हिडिओ काही पर्यटक वाघाचं फोटोसेशन करत होते.

 

आणखी शोधा
VIDEO
व्हिडिओ
व्हिडीओ
Video

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

आणखी शोधा
व्हिडीओ
VIDEO
व्हिडिओ
Video

 

पण कॅमेरा पाहून वाघ चवताळला आणि पूर्ण शक्तिनिशी त्यानं पर्यटकांवर हल्ला केला. आणि शेवटी काय घडलं तुम्हीच पाहा. वाघाला जंगलाचा राजा म्हणतात. वाघ हा जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. जंगलात राहणारे अनेक प्राणी त्याला घाबरतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही लोक जंगल सफारीसाठी गेले होते, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

 

आणखी शोधा
VIDEO
व्हिडिओ
व्हिडीओ
Video

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

आणखी शोधा
Video
VIDEO
व्हिडिओ
व्हिडीओ

 

जंगलाच्या मधोमध सफारी थांबल्यावर लोकांनी जंगलाच्या अप्रतिम दृश्याचे व्हिडीओ आणि फोटो काढायला सुरुवात केली. मात्र, आपण एखाद्या धोकादायक प्राण्याशी सामना करणार आहोत याची त्यांना कल्पना नव्हती.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, प्रचंड चवताळलेला वाघ पर्यटकांची गाडी पाहताच इतका भडकला की पूर्ण ताकदीने पर्यटकांचा पाठलाग करू लागला.

 

आणखी शोधा
व्हिडिओ
व्हिडीओ
Video
VIDEO

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

आणखी शोधा
व्हिडीओ
VIDEO
व्हिडिओ
Video

 

लक्षवेधी बाब म्हणजे वाघाने रागाच्या भरात मोठी डरकाळी फोडली आणि जोरजोरात पळू लागला. सुदैवाने पर्यटक गाडीमध्ये होते, म्हणून त्यांचा जीव वाचला. कारण जर एखादा त्या क्षणी वाघाच्या तावडीत सापडला असता, तर त्याला फाडून टाकलं असतं.व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक वाघ अचानक समोर येतो. अचानक वाघ पर्यटकांच्या गाडीकडे धावतो त्यामुळे पर्यटक घाबरुन जातात.

 

आणखी शोधा
व्हिडिओ
Video
VIDEO
व्हिडीओ

 

पर्यकांची हालत खराब होते ते गाडी चालू करुन निघणारच वाघ दुसऱ्या दिशेनं निघून जातो. हा क्षण श्वास रोखणारा होता.सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओwildtrails.in अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.

Leave a Comment