Accident Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात अपघातांच्या व्हिडीओंचं प्रमाणही जास्त असतं. अशा अपघातांत माणसं एक तर गंभीर जखमी होतात किंवा त्यांना मृत्यूला तरी सामोरं जावं लागतं.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अनावधानाने घडलेली एक चूक माणसाचं आयुष्य धोक्यात टाकू शकते.सध्या अशीच एक धक्कादायक घटना एका ठिकाणी घडली आहे. ज्यात माणसाच्या एका चुकीमुळे त्याचा भयंकर अपघात होतो. नेमकं काय घडलं जाणून घेऊ या…
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
भयंकर अपघाताचा व्हिडीओ व्हायरल (Shocking Video Viral)सोशल मीडियावर व्हायरल झालेला अपघाताचा हा व्हिडीओ पाहून तुमच्या पायाखालची जमिनच सरकेल. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, दगडांनी भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला उभा आहे.
त्या ट्रकचा ड्रायव्हर ट्रकखाली उभा आहे आणि आपलं काम करत आहे. ट्रकच्या मागचा दरवाजा पायाने ढकलून तो ट्रकवरील दगड खाली पाडत आहे. पण ते करत असताना अचानक एक दगड त्याच्या डोक्यावर येऊन पडतो आणि तो तसाच खाली कसळतो. या दुर्घटनेत त्याला दुखापत झाल्याचं दिसून येतंय. या धक्कादायक घटनेनंतर तो माणूस तिथून कसाबसा उठतो आणि स्वत:ला सावरतो.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @ns_lover.2640 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल १.६ मिलियनच्या वर व्ह्यूज आले आहेत. तसंच “अशी चूक कधीच करू नका ट्रक ड्रायव्हर, गाडी वर उचलायच्या आधी पाठी वळून नक्की बघा” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. दरम्यान हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
युजर्सच्या प्रतिक्रिया (Accident Viral Video)सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने कमेंट करत लिहिलं, “खूप अवघड झालंय जपून करत जा रे भावानो”, तर दुसऱ्याने “काम जीव सांभाळून करा सर्वांनी” अशी कमेंट केली. तर “त्याने वर बघायला हवं होतं” अशी कमेंट एकाने केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “काय अवस्था झाली असेल त्याची…”